जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर — जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी प्रणाली

Aaple Sarkar Seva Kendra Registration Portal, District Latur — Government of Maharashtra

04/09/2026 19:05

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर · जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र
ऑनलाईन नोंदणी २०२६

ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरातीनुसार रिक्त केंद्रांसाठी पारदर्शक ऑनलाईन अर्ज व निवड प्रक्रिया.

अर्ज सादरीकरण कालावधी
प्रारंभ25/08/202611:00 वाजता
अंतिम मुदत15/09/202617:00 वाजता

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत: 15/09/2026 17:00

एकूण रिक्त केंद्रे६७७
जाहिरातीत समाविष्ट ठिकाणे६३४
तालुके११
अर्ज शुल्क₹५००

निवड कार्यक्रम

महत्त्वाच्या तारखा व पुढील टप्पे

अधिकृत सूचना पहा

ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरण्यास प्रारंभ

२५/०८/२०२६ ११:००

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत

१५/०९/२०२६ १७:००

प्राथमिक छाननी व पात्र / अपात्र यादी

अधिकृत सूचनेद्वारे जाहीर केले जाईल

हरकत नोंदणी व हरकतींवरील निर्णय

संबंधित यादीसोबत जाहीर केले जाईल

प्रत्यक्ष पाहणी व मुलाखत

पात्र अर्जदारांना स्वतंत्रपणे कळविले जाईल

अंतिम निवड यादी व केंद्र वाटप

अधिकृत सूचनेद्वारे जाहीर केले जाईल

टीप: पुढील टप्प्यांच्या निश्चित तारखा फक्त या पोर्टलवरील अधिकृत सूचना व प्रसिद्ध याद्यांद्वारे कळविल्या जातील.

अर्ज करण्यापूर्वी वाचा

अर्जदारांसाठी महत्त्वाची मार्गदर्शिका

सर्व मार्गदर्शिका पहा

जाहिरातीनुसार उपलब्धता

तालुकानिहाय रिक्त केंद्रे

सर्व सारांश पहा

तपशीलवार यादी

बीड · ग्रामपंचायत

१२८ ठिकाणे · १३० रिक्त केंद्रे
तालुकागाव / नगर परिषद / प्रभागप्रकारप्रभागरिक्त
बीड अथेरवानपिंप्री तांडा ग्रामपंचायत
बीड अंधापूरी घाट ग्रामपंचायत
बीड अंबिलवडगाव ग्रामपंचायत
बीड अव्वलपूर ग्रामपंचायत
बीड अहेर वडगाव ग्रामपंचायत
बीड आडगाव ग्रामपंचायत
बीड आथरवन पिंपरी ग्रामपंचायत
बीड आनंदवाडी (559542) ग्रामपंचायत
बीड आहेर धानोरा ग्रामपंचायत
बीड आहेर लिंबगाव ग्रामपंचायत
बीड ईट ग्रामपंचायत
बीड उदंडवडगाव ग्रामपंचायत
बीड उमरद (खालसा) ग्रामपंचायत
बीड उमरद जहाँगीर ग्रामपंचायत
बीड कदमवाडी ग्रामपंचायत
बीड करचुंडी ग्रामपंचायत
बीड कर्झनी ग्रामपंचायत
बीड कळसंबर ग्रामपंचायत
बीड काकडहीरा ग्रामपंचायत
बीड काटवटवाडी ग्रामपंचायत
बीड कानडी घाट ग्रामपंचायत
बीड कामखेडा ग्रामपंचायत
बीड कारळवाडी ग्रामपंचायत
बीड काळेगाव हवेली ग्रामपंचायत
बीड कुकडगाव ग्रामपंचायत
बीड कुंभारी ग्रामपंचायत
बीड कुर्ला ग्रामपंचायत
बीड केतूरा ग्रामपंचायत
बीड कोल्हारवाडी ग्रामपंचायत
बीड कोळवाडी ग्रामपंचायत
बीड खडकीघाट ग्रामपंचायत
बीड खंडाळा ग्रामपंचायत
बीड खर्डेवाडी ग्रामपंचायत
बीड खांडेपारगाव ग्रामपंचायत
बीड खापर पांगरी ग्रामपंचायत
बीड गुधा ग्रामपंचायत
बीड गोलंग्री ग्रामपंचायत
बीड घाट जवळा ग्रामपंचायत
बीड घाटसावळी ग्रामपंचायत
बीड घारगाव ग्रामपंचायत
बीड च-हाटा ग्रामपंचायत
बीड चाकरवाडी ग्रामपंचायत
बीड चिंचोली माळी ग्रामपंचायत
बीड चौसाळा ग्रामपंचायत
बीड जरूड ग्रामपंचायत
बीड जिरेवाडी ग्रामपंचायत
बीड जुज गव्हाण ग्रामपंचायत
बीड जेबा पिंपरी ग्रामपंचायत
बीड डोईफोडवाडी ग्रामपंचायत
बीड ढेकन मोहा ग्रामपंचायत
बीड तळेगाव ग्रामपंचायत
बीड ताडसोन्ना ग्रामपंचायत
बीड तांदळवाडी घाट ग्रामपंचायत
बीड तांदूळवाडी (हवेली) ग्रामपंचायत
बीड तिप्पटवाडी ग्रामपंचायत
बीड दगडी शहाजानपुर ग्रामपंचायत
बीड धावज्याचीवाडी ग्रामपंचायत
बीड नागझरी ग्रामपंचायत
बीड नागापूर खु ग्रामपंचायत
बीड नागापूर बु. ग्रामपंचायत
बीड नांदूर (हवेली) ग्रामपंचायत
बीड नामलगाव ग्रामपंचायत
बीड परभणी ग्रामपंचायत
बीड पाटोदा (बेल) ग्रामपंचायत
बीड पाढ-याचीवाडी ग्रामपंचायत
बीड पालसिगंण ग्रामपंचायत
बीड पिंपरगव्हाण ग्रामपंचायत
बीड पिंपरनई ग्रामपंचायत
बीड पिंपळगाव (मंजरा) ग्रामपंचायत
बीड पिंपळगाव मोची ग्रामपंचायत
बीड पिंपळनेर ग्रामपंचायत
बीड पिंपळादेवी ग्रामपंचायत
बीड पोत्रा ग्रामपंचायत
बीड फोखरी लिंबा ग्रामपंचायत
बीड बहिरवाडी ग्रामपंचायत
बीड बाभळवाडी ग्रामपंचायत
बीड बाळापूर ग्रामपंचायत
बीड बेलुरा ग्रामपंचायत
बीड बेळखंडी (पा) ग्रामपंचायत
बीड बोरखेड ग्रामपंचायत
बीड बोरफडी ग्रामपंचायत
बीड भंडारवाडी ग्रामपंचायत
बीड भवानवाडी ग्रामपंचायत
बीड भाटसांगवी ग्रामपंचायत
बीड भाळवणी ग्रामपंचायत
बीड मंजेरी हवेली ग्रामपंचायत
बीड मसेवाडी ग्रामपंचायत
बीड मांडवखेल ग्रामपंचायत
बीड मानकुरवाडी ग्रामपंचायत
बीड मानेवाडी ग्रामपंचायत
बीड माळापूरी ग्रामपंचायत
बीड माळेवाडी ग्रामपंचायत
बीड मुरशादपूर (राजुरी) ग्रामपंचायत
बीड मुळूकवाडी ग्रामपंचायत
बीड मैंदा ग्रामपंचायत
बीड मोरगाव ग्रामपंचायत
बीड मौज ग्रामपंचायत
बीड मौजवाडी ग्रामपंचायत
बीड म्हाळसापूर ग्रामपंचायत
बीड येल्लम घाट ग्रामपंचायत
बीड रंजेगाव ग्रामपंचायत
बीड राजुरी घोडका ग्रामपंचायत
बीड राजुरी बु.(नवगन) ग्रामपंचायत
बीड रौळसगाव ग्रामपंचायत
बीड लक्ष्मीमाई तांडा ग्रामपंचायत
बीड लिंबारुई ग्रामपंचायत
बीड लिंबारुई (देवी) ग्रामपंचायत
बीड लोणी (शहाजनपूर) ग्रामपंचायत
बीड लोणीघाट ग्रामपंचायत
बीड लोळदगाव ग्रामपंचायत
बीड वंजारवाडी ग्रामपंचायत
बीड वडगाव (कलसंबर) ग्रामपंचायत
बीड वाकनाथपूर ग्रामपंचायत
बीड वांगी ग्रामपंचायत
बीड वाडवाना ग्रामपंचायत
बीड वानगाव ग्रामपंचायत
बीड वायभटवाडी ग्रामपंचायत
बीड वासनवाडी ग्रामपंचायत
बीड शीदोडे ग्रामपंचायत
बीड सफेपूर ग्रामपंचायत
बीड समनापूर ग्रामपंचायत
बीड सांडरवण ग्रामपंचायत
बीड सावरगाव घाट ग्रामपंचायत
बीड सूर्डीथोट ग्रामपंचायत
बीड सौंदाना ग्रामपंचायत
बीड हिंगणी खु ग्रामपंचायत
बीड हिंगणी बु ग्रामपंचायत
बीड हिवरा पहाडी ग्रामपंचायत

अर्जदारांसाठी

मूलभूत पात्रता

कागदपत्रांची यादी
  1. किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  2. किमान उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (HSC) उत्तीर्ण असावा.
  3. संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक राहील. MSCIT अथवा CCC चे प्रमाणपत्रास प्राधान्य देण्यात येईल.
  4. संबंधित ग्रामपंचायत/नगरपालिका/नगरपंचायत/ महानगरपालि‍का क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा.
  5. आधार कार्ड, पॅन, बँक खाते व आवश्यक ओळखपत्र उपलब्ध असावे.
  6. नैतिक अध:पतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्हयाबाबत दोषी ठरलेला नसावा.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
२५/०८/२०२६ · सकाळी ११.०० पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत
१५/०९/२०२६ · सायं. ०५.०० पर्यंत

गुणांकन पद्धत

निवडीचे गुणांकन (१०० गुण)

सविस्तर गुण विभागणी
निकषगुण
शैक्षणिक पात्रता१०
संगणक व डिजिटल साक्षरता१५
पायाभूत सुविधा (प्रत्यक्ष पाहणी)१५
आर्थिक क्षमता१०
ग्राहक सेवा व संवाद कौशल्य (मुलाखत)२०
अनुभव१०
व्यवसाय आराखडा व शाश्वतता०५
सामाजिक समावेशकता०५
चारित्र्य पडताळणी१०
एकूण१००

पारदर्शक प्रक्रिया

अर्जापासून केंद्र वाटपापर्यंत

  1. नोंदणी व अर्जमाहिती, कागदपत्रे व शुल्क
  2. प्राथमिक छाननीपात्र / अपात्र यादी
  3. प्रत्यक्ष पाहणीपायाभूत सुविधा तपासणी
  4. मुलाखत व गुणवत्तागुणांकन व गुणवत्ता यादी
  5. अंतिम निवडकेंद्र वाटप आदेश

अद्ययावत माहिती

अलीकडील सूचना

सर्व पहा

सध्या कोणतीही सूचना प्रसिद्ध केलेली नाही.

निकाल व याद्या

प्रसिद्ध याद्या

सर्व पहा

याद्या प्रसिद्ध झाल्यावर येथे उपलब्ध होतील.