जिल्हाधिकारी कार्यालय, बीड — जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी प्रणाली

Aaple Sarkar Seva Kendra Registration Portal, District Beed — Government of Maharashtra

17/09/2026 15:27

जिल्हाधिकारी कार्यालय, बीड · जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र
ऑनलाईन नोंदणी २०२६

ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरातीनुसार रिक्त केंद्रांसाठी पारदर्शक ऑनलाईन अर्ज व निवड प्रक्रिया.

अर्ज सादरीकरण कालावधी
प्रारंभ15/09/202611:00 वाजता
अंतिम मुदत30/09/202617:00 वाजता

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत: 30/09/2026 17:00

एकूण रिक्त केंद्रे६७७
जाहिरातीत समाविष्ट ठिकाणे६३४
तालुके११
अर्ज शुल्क₹५००

निवड कार्यक्रम

महत्त्वाच्या तारखा व पुढील टप्पे

अधिकृत सूचना पहा

ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरण्यास प्रारंभ

१५/०९/२०२६ ११:००

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत

३०/०९/२०२६ १७:००

प्राथमिक छाननी व पात्र / अपात्र यादी

अधिकृत सूचनेद्वारे जाहीर केले जाईल

हरकत नोंदणी व हरकतींवरील निर्णय

संबंधित यादीसोबत जाहीर केले जाईल

प्रत्यक्ष पाहणी व मुलाखत

पात्र अर्जदारांना स्वतंत्रपणे कळविले जाईल

अंतिम निवड यादी व केंद्र वाटप

अधिकृत सूचनेद्वारे जाहीर केले जाईल

टीप: पुढील टप्प्यांच्या निश्चित तारखा फक्त या पोर्टलवरील अधिकृत सूचना व प्रसिद्ध याद्यांद्वारे कळविल्या जातील.

अर्ज करण्यापूर्वी वाचा

अर्जदारांसाठी महत्त्वाची मार्गदर्शिका

सर्व मार्गदर्शिका पहा

जाहिरातीनुसार उपलब्धता

तालुकानिहाय रिक्त केंद्रे

सर्व सारांश पहा

तपशीलवार यादी

पातोडा · ग्रामपंचायत

१९ ठिकाणे · १९ रिक्त केंद्रे
तालुकागाव / नगर परिषद / प्रभागप्रकारप्रभागरिक्त
पातोडा अनपटवाडीAnpatwadi ग्रामपंचायत
पातोडा उंबर विहीराUmberhira ग्रामपंचायत
पातोडा कारेगावKaregaon ग्रामपंचायत
पातोडा कुसळंबKusalamb ग्रामपंचायत
पातोडा खडकवाडीKhadkwadi ग्रामपंचायत
पातोडा गवळवाडीGawalwadi ग्रामपंचायत
पातोडा चिखलीChhikli Nath ग्रामपंचायत
पातोडा चुंभळीChubali ग्रामपंचायत
पातोडा तांबाराजुरीTamba Rajuri ग्रामपंचायत
पातोडा निवडुंगाNivdunga ग्रामपंचायत
पातोडा पाचेगावPachegaon ग्रामपंचायत
पातोडा पांढरवाडीPanderwadi ग्रामपंचायत
पातोडा पिंपळवाडीPimpalwadi ग्रामपंचायत
पातोडा बेदरवाडीBederwadi ग्रामपंचायत
पातोडा लांबरवाडीLamberWadi ग्रामपंचायत
पातोडा वडझरीWadzari ग्रामपंचायत
पातोडा वैजाळाVaijala ग्रामपंचायत
पातोडा सावरगाव घाटSawargaon ghat ग्रामपंचायत
पातोडा सोनेगावSonegaon Sou ग्रामपंचायत

अर्जदारांसाठी

मूलभूत पात्रता

कागदपत्रांची यादी
  1. किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  2. किमान उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (HSC) उत्तीर्ण असावा.
  3. संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक राहील. MSCIT अथवा CCC चे प्रमाणपत्रास प्राधान्य देण्यात येईल.
  4. संबंधित ग्रामपंचायत/नगरपालिका/नगरपंचायत/ महानगरपालि‍का क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा.
  5. आधार कार्ड, पॅन, बँक खाते व आवश्यक ओळखपत्र उपलब्ध असावे.
  6. नैतिक अध:पतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्हयाबाबत दोषी ठरलेला नसावा.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
१५/०९/२०२६ · सकाळी ११.०० पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत
३०/०९/२०२६ · सायं. ०५.०० पर्यंत

गुणांकन पद्धत

निवडीचे गुणांकन (१०० गुण)

सविस्तर गुण विभागणी
निकषगुण
शैक्षणिक पात्रता१०
संगणक व डिजिटल साक्षरता१५
पायाभूत सुविधा (प्रत्यक्ष पाहणी)१५
आर्थिक क्षमता१०
ग्राहक सेवा व संवाद कौशल्य (मुलाखत)२०
अनुभव१०
व्यवसाय आराखडा व शाश्वतता०५
सामाजिक समावेशकता०५
चारित्र्य पडताळणी१०
एकूण१००

पारदर्शक प्रक्रिया

अर्जापासून केंद्र वाटपापर्यंत

  1. नोंदणी व अर्जमाहिती, कागदपत्रे व शुल्क
  2. प्राथमिक छाननीपात्र / अपात्र यादी
  3. प्रत्यक्ष पाहणीपायाभूत सुविधा तपासणी
  4. मुलाखत व गुणवत्तागुणांकन व गुणवत्ता यादी
  5. अंतिम निवडकेंद्र वाटप आदेश

अद्ययावत माहिती

अलीकडील सूचना

सर्व पहा

निकाल व याद्या

प्रसिद्ध याद्या

सर्व पहा

याद्या प्रसिद्ध झाल्यावर येथे उपलब्ध होतील.