जिल्हाधिकारी कार्यालय, बीड — जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी प्रणाली

Aaple Sarkar Seva Kendra Registration Portal, District Beed — Government of Maharashtra

17/09/2026 15:27

जिल्हाधिकारी कार्यालय, बीड · जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र
ऑनलाईन नोंदणी २०२६

ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरातीनुसार रिक्त केंद्रांसाठी पारदर्शक ऑनलाईन अर्ज व निवड प्रक्रिया.

अर्ज सादरीकरण कालावधी
प्रारंभ15/09/202611:00 वाजता
अंतिम मुदत30/09/202617:00 वाजता

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत: 30/09/2026 17:00

एकूण रिक्त केंद्रे६७७
जाहिरातीत समाविष्ट ठिकाणे६३४
तालुके११
अर्ज शुल्क₹५००

निवड कार्यक्रम

महत्त्वाच्या तारखा व पुढील टप्पे

अधिकृत सूचना पहा

ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरण्यास प्रारंभ

१५/०९/२०२६ ११:००

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत

३०/०९/२०२६ १७:००

प्राथमिक छाननी व पात्र / अपात्र यादी

अधिकृत सूचनेद्वारे जाहीर केले जाईल

हरकत नोंदणी व हरकतींवरील निर्णय

संबंधित यादीसोबत जाहीर केले जाईल

प्रत्यक्ष पाहणी व मुलाखत

पात्र अर्जदारांना स्वतंत्रपणे कळविले जाईल

अंतिम निवड यादी व केंद्र वाटप

अधिकृत सूचनेद्वारे जाहीर केले जाईल

टीप: पुढील टप्प्यांच्या निश्चित तारखा फक्त या पोर्टलवरील अधिकृत सूचना व प्रसिद्ध याद्यांद्वारे कळविल्या जातील.

अर्ज करण्यापूर्वी वाचा

अर्जदारांसाठी महत्त्वाची मार्गदर्शिका

सर्व मार्गदर्शिका पहा

जाहिरातीनुसार उपलब्धता

तालुकानिहाय रिक्त केंद्रे

सर्व सारांश पहा

तपशीलवार यादी

आष्टी · ग्रामपंचायत

८३ ठिकाणे · ८५ रिक्त केंद्रे
तालुकागाव / नगर परिषद / प्रभागप्रकारप्रभागरिक्त
आष्टी अरणविहीराAranwhira ग्रामपंचायत
आष्टी आंभोराAmbhora ग्रामपंचायत
आष्टी क-हेवडगावKarewadgaon ग्रामपंचायत
आष्टी क-हेवाडीKarhewdi ग्रामपंचायत
आष्टी कानडी खु.Kanadi Kh ग्रामपंचायत
आष्टी कानडी बुKanadi BU ग्रामपंचायत
आष्टी कापसीKapsi ग्रामपंचायत
आष्टी कारखेल खु.Karkhel Kh ग्रामपंचायत
आष्टी कारखेल बु.Karkhel BU ग्रामपंचायत
आष्टी कासारीKasari MU ग्रामपंचायत
आष्टी किन्हीKinhi ग्रामपंचायत
आष्टी कुंभेफळKumbefal ग्रामपंचायत
आष्टी केरुळKerul ग्रामपंचायत
आष्टी केळKel ग्रामपंचायत
आष्टी केळसांगवीKelSangvi ग्रामपंचायत
आष्टी कोयाळKoyal ग्रामपंचायत
आष्टी खडकतKhadkat ग्रामपंचायत
आष्टी गौखेलGahukhel ग्रामपंचायत
आष्टी घाटापिंपरीGhata Pipri ग्रामपंचायत
आष्टी घोंगडेवाडीGhongdewadi ग्रामपंचायत
आष्टी चिखलीChhikhali ग्रामपंचायत
आष्टी चिंचपूरChinpur ग्रामपंचायत
आष्टी चिंचाळाChinchla ग्रामपंचायत
आष्टी चिंचोलीChicholi ग्रामपंचायत
आष्टी जळगावJalgaon ग्रामपंचायत
आष्टी जामगावJamgaon ग्रामपंचायत
आष्टी ठोंबळसांगवीThobal Sangvi ग्रामपंचायत
आष्टी डोईठाणDohithan ग्रामपंचायत
आष्टी डोंगरगणDongergan ग्रामपंचायत
आष्टी तवलवाडीTawalwadi ग्रामपंचायत
आष्टी दादेगावDadegaon ग्रामपंचायत
आष्टी देवळगाव घाटDeoulgaon Ghat ग्रामपंचायत
आष्टी देवीनिमगावDevi nimgaon ग्रामपंचायत
आष्टी दैठणाDhaithna ग्रामपंचायत
आष्टी दौलावडगावDoula wadgaon ग्रामपंचायत
आष्टी धनगरवाडी (एन.वी.) (558802)Dhangerwadi pimpla ग्रामपंचायत
आष्टी धामणगावDhamangaon ग्रामपंचायत
आष्टी धीर्डीDhirdi ग्रामपंचायत
आष्टी नागतळाNagtala ग्रामपंचायत
आष्टी नांदाNanda ग्रामपंचायत
आष्टी नांदूरNandur ग्रामपंचायत
आष्टी निमगाव बोड्खाNimgaon Bodka ग्रामपंचायत
आष्टी निमगावचोभाNimgaon Chobha ग्रामपंचायत
आष्टी पाटसराPatsara ग्रामपंचायत
आष्टी पारगाव जोगेश्‍वरीPargaon Jo ग्रामपंचायत
आष्टी पारोडीParodi ग्रामपंचायत
आष्टी पिंपरखेडPimperked ग्रामपंचायत
आष्टी पिंपरी घाटाPimpri Ghata ग्रामपंचायत
आष्टी पिंपरी घुमरीPimpri Ghu ग्रामपंचायत
आष्टी पुंडीPundi ग्रामपंचायत
आष्टी फत्‍तेवडगावFatewadgaon ग्रामपंचायत
आष्टी बीडसांगवीBeed Sangavi ग्रामपंचायत
आष्टी बेलगावBelgaon ग्रामपंचायत
आष्टी बोरोडीBorodi ग्रामपंचायत
आष्टी भाळवणीBhalwani ग्रामपंचायत
आष्टी मंगरुळMangrul ग्रामपंचायत
आष्टी मंहिदाMahinda ग्रामपंचायत
आष्टी मांडवाMandwa ग्रामपंचायत
आष्टी मातावळीMatawali ग्रामपंचायत
आष्टी मोराळाMorala ग्रामपंचायत
आष्टी म्हसोबाचीवाडीMhasobachiwadi ग्रामपंचायत
आष्टी रुईनालकोलRuinalkol ग्रामपंचायत
आष्टी रूटीRuti Pimpri ग्रामपंचायत
आष्टी वतनवाडीWatanwadi ग्रामपंचायत
आष्टी वाघळुजWaghluj ग्रामपंचायत
आष्टी वाळुंजWaluj ग्रामपंचायत
आष्टी वेलतुरीWelturi ग्रामपंचायत
आष्टी शिरापुरShirapur ग्रामपंचायत
आष्टी शिराळShirala ग्रामपंचायत
आष्टी शेरी बुSheri Bu ग्रामपंचायत
आष्टी साकतSakat ग्रामपंचायत
आष्टी सांगवी आष्‍टीSagvi Ashti ग्रामपंचायत
आष्टी सांगवी पाटणSagvi patan ग्रामपंचायत
आष्टी साबलखेडSabalkhed ग्रामपंचायत
आष्टी सालेवडगावSalewadgaon ग्रामपंचायत
आष्टी सावरगाव घाटSawargaon ghat ग्रामपंचायत
आष्टी सोलापुरवाडीSolapurwadi ग्रामपंचायत
आष्टी हनुमंतगावHanumantgaon ग्रामपंचायत
आष्टी हाकेवाडीHakewadi ग्रामपंचायत
आष्टी हाजीपूरHajipur ग्रामपंचायत
आष्टी हातोलाHatola ग्रामपंचायत
आष्टी हातोळणHatolan ग्रामपंचायत
आष्टी हिवराHivra ग्रामपंचायत

अर्जदारांसाठी

मूलभूत पात्रता

कागदपत्रांची यादी
  1. किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  2. किमान उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (HSC) उत्तीर्ण असावा.
  3. संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक राहील. MSCIT अथवा CCC चे प्रमाणपत्रास प्राधान्य देण्यात येईल.
  4. संबंधित ग्रामपंचायत/नगरपालिका/नगरपंचायत/ महानगरपालि‍का क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा.
  5. आधार कार्ड, पॅन, बँक खाते व आवश्यक ओळखपत्र उपलब्ध असावे.
  6. नैतिक अध:पतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्हयाबाबत दोषी ठरलेला नसावा.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
१५/०९/२०२६ · सकाळी ११.०० पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत
३०/०९/२०२६ · सायं. ०५.०० पर्यंत

गुणांकन पद्धत

निवडीचे गुणांकन (१०० गुण)

सविस्तर गुण विभागणी
निकषगुण
शैक्षणिक पात्रता१०
संगणक व डिजिटल साक्षरता१५
पायाभूत सुविधा (प्रत्यक्ष पाहणी)१५
आर्थिक क्षमता१०
ग्राहक सेवा व संवाद कौशल्य (मुलाखत)२०
अनुभव१०
व्यवसाय आराखडा व शाश्वतता०५
सामाजिक समावेशकता०५
चारित्र्य पडताळणी१०
एकूण१००

पारदर्शक प्रक्रिया

अर्जापासून केंद्र वाटपापर्यंत

  1. नोंदणी व अर्जमाहिती, कागदपत्रे व शुल्क
  2. प्राथमिक छाननीपात्र / अपात्र यादी
  3. प्रत्यक्ष पाहणीपायाभूत सुविधा तपासणी
  4. मुलाखत व गुणवत्तागुणांकन व गुणवत्ता यादी
  5. अंतिम निवडकेंद्र वाटप आदेश

अद्ययावत माहिती

अलीकडील सूचना

सर्व पहा

निकाल व याद्या

प्रसिद्ध याद्या

सर्व पहा

याद्या प्रसिद्ध झाल्यावर येथे उपलब्ध होतील.