जिल्हाधिकारी कार्यालय, बीड — जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी प्रणाली

Aaple Sarkar Seva Kendra Registration Portal, District Beed — Government of Maharashtra

17/09/2026 15:27

जिल्हाधिकारी कार्यालय, बीड · जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र
ऑनलाईन नोंदणी २०२६

ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरातीनुसार रिक्त केंद्रांसाठी पारदर्शक ऑनलाईन अर्ज व निवड प्रक्रिया.

अर्ज सादरीकरण कालावधी
प्रारंभ15/09/202611:00 वाजता
अंतिम मुदत30/09/202617:00 वाजता

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत: 30/09/2026 17:00

एकूण रिक्त केंद्रे६७७
जाहिरातीत समाविष्ट ठिकाणे६३४
तालुके११
अर्ज शुल्क₹५००

निवड कार्यक्रम

महत्त्वाच्या तारखा व पुढील टप्पे

अधिकृत सूचना पहा

ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरण्यास प्रारंभ

१५/०९/२०२६ ११:००

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत

३०/०९/२०२६ १७:००

प्राथमिक छाननी व पात्र / अपात्र यादी

अधिकृत सूचनेद्वारे जाहीर केले जाईल

हरकत नोंदणी व हरकतींवरील निर्णय

संबंधित यादीसोबत जाहीर केले जाईल

प्रत्यक्ष पाहणी व मुलाखत

पात्र अर्जदारांना स्वतंत्रपणे कळविले जाईल

अंतिम निवड यादी व केंद्र वाटप

अधिकृत सूचनेद्वारे जाहीर केले जाईल

टीप: पुढील टप्प्यांच्या निश्चित तारखा फक्त या पोर्टलवरील अधिकृत सूचना व प्रसिद्ध याद्यांद्वारे कळविल्या जातील.

अर्ज करण्यापूर्वी वाचा

अर्जदारांसाठी महत्त्वाची मार्गदर्शिका

सर्व मार्गदर्शिका पहा

जाहिरातीनुसार उपलब्धता

तालुकानिहाय रिक्त केंद्रे

सर्व सारांश पहा

तपशीलवार यादी

अंबाजोगाई · ग्रामपंचायत

५६ ठिकाणे · ६० रिक्त केंद्रे
तालुकागाव / नगर परिषद / प्रभागप्रकारप्रभागरिक्त
अंबाजोगाई अकोलाAkola ग्रामपंचायत
अंबाजोगाई अंबलटेकAmbaltek ग्रामपंचायत
अंबाजोगाई अंबलवाडीAmbalwadi ग्रामपंचायत
अंबाजोगाई कातकरवाडीKatkarwadi ग्रामपंचायत
अंबाजोगाई काळवटी लमाण तांडाKalwati Tanda ग्रामपंचायत
अंबाजोगाई कुरणवाडीKuranwadi ग्रामपंचायत
अंबाजोगाई केद्रेवाडीKendrewadi ग्रामपंचायत
अंबाजोगाई कोळकानडीKolkandi ग्रामपंचायत
अंबाजोगाई खापरटोनKhaperton ग्रामपंचायत
अंबाजोगाई गित्ताGeeta ग्रामपंचायत
अंबाजोगाई गिरवली बावणे)Girwali Bawane ग्रामपंचायत
अंबाजोगाई घाटनांदूरGhat Nandur ग्रामपंचायत
अंबाजोगाई चंदनवाडीChandhanwadi ग्रामपंचायत
अंबाजोगाई चिचखंडीChichkandi ग्रामपंचायत
अंबाजोगाई चोपणवाडीChopanwadi ग्रामपंचायत
अंबाजोगाई जवळगावJawlgaon ग्रामपंचायत
अंबाजोगाई जोगाईवाडीJogaiwadi ग्रामपंचायत
अंबाजोगाई डिघोळ आंबाDigholamba ग्रामपंचायत
अंबाजोगाई तळनीTalni ग्रामपंचायत
अंबाजोगाई तळेगाव -घाटTalegaon Ghat ग्रामपंचायत
अंबाजोगाई ताटबोरगावTatborgoan ग्रामपंचायत
अंबाजोगाई दरडवाडीDaradwadi ग्रामपंचायत
अंबाजोगाई देवळाDevola ग्रामपंचायत
अंबाजोगाई दैठणा राडीDaithna Radi ग्रामपंचायत
अंबाजोगाई धसवाडीDhaswadi ग्रामपंचायत
अंबाजोगाई धावडीDhawdi ग्रामपंचायत
अंबाजोगाई नवाबवाडी/घोलपवाडीNawabwadi ग्रामपंचायत
अंबाजोगाई नांदगावNandgaon ग्रामपंचायत
अंबाजोगाई पुसPus ग्रामपंचायत
अंबाजोगाई पोखरीPhokhri ग्रामपंचायत
अंबाजोगाई बर्दापुरBardapur ग्रामपंचायत
अंबाजोगाई बागजरीBaghzari ग्रामपंचायत
अंबाजोगाई भतानवाडीBhatanwadi ग्रामपंचायत
अंबाजोगाई मगरवाडी/दस्तगीरवाडीMagerwadi ग्रामपंचायत
अंबाजोगाई ममदापूर (परळी)Mamdapur Parali ग्रामपंचायत
अंबाजोगाई माकेगावMakegaon ग्रामपंचायत
अंबाजोगाई मांडवा (पठान)Mandwa pathan ग्रामपंचायत
अंबाजोगाई मुडेगावMudegaon ग्रामपंचायत
अंबाजोगाई मूर्तीMurtti ग्रामपंचायत
अंबाजोगाई मोरेवाडीMorewadi ग्रामपंचायत
अंबाजोगाई येल्डाYelda ग्रामपंचायत
अंबाजोगाई राक्षसवाडीRakashwadi ग्रामपंचायत
अंबाजोगाई राडी तांडाRadi Tanda ग्रामपंचायत
अंबाजोगाई लिंबगावLimgaon ग्रामपंचायत
अंबाजोगाई वरपगावWarpgaon ग्रामपंचायत
अंबाजोगाई वरवतीVarwati ग्रामपंचायत
अंबाजोगाई शेपवाडीShepwadi ग्रामपंचायत
अंबाजोगाई सनगावSangao ग्रामपंचायत
अंबाजोगाई साकुडSakud ग्रामपंचायत
अंबाजोगाई सातेफळSatefal ग्रामपंचायत
अंबाजोगाई सायगावSaigaon ग्रामपंचायत
अंबाजोगाई सेलु अंबाSeluamba ग्रामपंचायत
अंबाजोगाई सोनवळाSonwala ग्रामपंचायत
अंबाजोगाई सोमनवाडीSomanwadi ग्रामपंचायत
अंबाजोगाई सोमनाथ बोरगावSomnath Borgaon ग्रामपंचायत
अंबाजोगाई हिवरा खुHiwara kh ग्रामपंचायत

अर्जदारांसाठी

मूलभूत पात्रता

कागदपत्रांची यादी
  1. किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  2. किमान उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (HSC) उत्तीर्ण असावा.
  3. संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक राहील. MSCIT अथवा CCC चे प्रमाणपत्रास प्राधान्य देण्यात येईल.
  4. संबंधित ग्रामपंचायत/नगरपालिका/नगरपंचायत/ महानगरपालि‍का क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा.
  5. आधार कार्ड, पॅन, बँक खाते व आवश्यक ओळखपत्र उपलब्ध असावे.
  6. नैतिक अध:पतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्हयाबाबत दोषी ठरलेला नसावा.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
१५/०९/२०२६ · सकाळी ११.०० पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत
३०/०९/२०२६ · सायं. ०५.०० पर्यंत

गुणांकन पद्धत

निवडीचे गुणांकन (१०० गुण)

सविस्तर गुण विभागणी
निकषगुण
शैक्षणिक पात्रता१०
संगणक व डिजिटल साक्षरता१५
पायाभूत सुविधा (प्रत्यक्ष पाहणी)१५
आर्थिक क्षमता१०
ग्राहक सेवा व संवाद कौशल्य (मुलाखत)२०
अनुभव१०
व्यवसाय आराखडा व शाश्वतता०५
सामाजिक समावेशकता०५
चारित्र्य पडताळणी१०
एकूण१००

पारदर्शक प्रक्रिया

अर्जापासून केंद्र वाटपापर्यंत

  1. नोंदणी व अर्जमाहिती, कागदपत्रे व शुल्क
  2. प्राथमिक छाननीपात्र / अपात्र यादी
  3. प्रत्यक्ष पाहणीपायाभूत सुविधा तपासणी
  4. मुलाखत व गुणवत्तागुणांकन व गुणवत्ता यादी
  5. अंतिम निवडकेंद्र वाटप आदेश

अद्ययावत माहिती

अलीकडील सूचना

सर्व पहा

निकाल व याद्या

प्रसिद्ध याद्या

सर्व पहा

याद्या प्रसिद्ध झाल्यावर येथे उपलब्ध होतील.